आधार-बँक लिंक
नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण शेती विषयी वेगवेगळे माहिती आपले पेजवर बघत असतो तसेच शेती विषयी नवीन येणारे योजना या आपण बघत असतो जेणेकरून त्याचा फायदा आपल्या शेतकऱ्याला व्हावा त्याचबरोबर आपण शेतीशी नवनवीन आधुनिक यंत्रणे येत आहेत जसे की असेल खत पेरणी यंत्र असेल टोकन यंत्र असेल कांदा पेरणी यंत्र असेल खुरपणी यंत्र असेल अशा नवनवीन यंत्रांची माहिती देखील आपल्या पेजवर घेत असतो.
तरी आज आपण शेतकरी मित्रांनो आपल जी आधार नंबर आहे कोणत्या बँक ला लिंक आहे हे कसे तपासायचे त्याबद्दल माहिती बघणार आहोत कारण जे शेतकरी आहेत वेगवेगळे योजनांच्या अनुदानासाठी महाडीबीटीला आपला फॉर्म जमा करतात परंतु महाडीबीटी वरून जे अनुदान मिळणार आहे ते अनुदान शेतकऱ्यांच्या आधार नंबर ला जी बँक लिंक आहे त्या नंबर वर त्या बँकेवर जाते. त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचा हप्ता असेल, पी एम किसान योजनेचा हप्ता असेल हा देखील आता शेतकऱ्यांच्या आधारला लिंक असलेल्या बँक खात्यावर येतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपण महाडीबीटीला आपला आधार नंबर देत असताना आपल्याला जी बँक हवे आहे त्या बँकेला आधार नंबर असलेला द्यावा.
- आधार ला कोणती बँक लिंक आहे कशी पहायची ?
- शेतकरी मित्रांनो आपल्याला कोणती बँक लिंक आहे हे तपासायचे असेल तर प्रथम खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून आधारच्या वेबसाईटवर जावा.