सोयाबीन टोकन यंत्र - आता 50% अनुदान..पहा किंमत आणि कागदपत्रे...

0


     CLICK HERE👉  WHATSAPP GROUP

        CLICK HERE👉YOUTUBE
        
        
👉टोकन यंत्राविषयी माहिती:

      *आजच्या कामगार टंचाईला पर्याय म्हणून टोकन यंत्र हे अतिशय उपयुक्त आहे.
        *कमी खर्च व सर्व शेतकऱ्यांना परवडेल असे यंत्र.
        *अनुदानास पात्र.
        *मानवचलीत..
        *कमी वेळात जास्त काम..
         *बियांची बचत..
         *NO MAINTAINCE..
                                        
                                                  टोकन यंत्र
     
   टोकण यंत्र VIDEO LINKटोकन यंत्र

👉आवश्यक कागदपत्रे :

       *आधार कार्ड
      *पॅन कार्ड
      *7/12 उतारा
      *8अ उतारा
      *बँक पासबुक

👉अनुदानासाठी अर्ज कुठे करावा ?


         *   वरील दिलेली सर्व कागदपत्रे तपासून त्यांची झेरॉक्स घेऊन जवळच्या महा-ई-सेवा केंद्रात जाऊन महाडीबीटी पोर्टलवर APPLY करा.
        * साइटवरून पूर्व संमती आल्यानंतर आपल्याला जवळील टोकन यंत्र विक्रेत्याकडून कोटेशन ,टेस्ट रिपोर्ट, डीलर सर्टिफिकेट या सर्व गोष्टी त्यांच्याकडून घ्यावयाच्या आहेत व त्या महाराष्ट्र शासन चा पोर्टल वरती म्हणजे महाडीबीटी पोर्टल वरती अपलोड करायचे आहेत.

  👉किंमत आणि अनुदान :

  • खरेदी किमतीच्या ५०% टक्के अनुदान.. 

    👉टोकण यंत्राची वैशिष्टये  :


     *दोन बियातील अंतर कमी जास्त करण्याची सोय उपलब्ध आहे जसे की फक्त बियाण्याचे टोकन यंत्र घेतले असता 6 इंच ,9 इंच व 12 इंच असे तीन पर्याय आपल्याला उपलब्ध आहेत.
    
      *जसे की खत बियाण्याचं एकत्र असणारे टोकन यंत्र घेतले असता दोन बियातील अंतर 9 इंच व 11 इंच करता येते.

       *तसेच खत व बियाणे यामधील अंतर तीन इंच असल्यामुळे बियाणे उगवणीवर कोणताही परिणाम होत नाही.
     
        *टोकन यंत्राच्या साह्याने टोकन केले असता एकरी बियाण्याचे संख्या मेंटेन झाल्यामुळे रोगराईला बळी पडत नाही कमी बियाण्यात कमी खर्चात उत्पादनात 100% वाढ झालेल्या आपल्याला दिसून येते.

         *टोकन यंत्राच्या साह्याने एका ठिकाणी बियाणेची संख्या कमी जास्त करण्याची सोय आहे जसे की मकेसाठी प्रत्येक ठिकाणी एक एक बियांना टाकावा लागतो तसेच सोयाबीन पिकासाठी एका ठिकाणी दोन किंवा तीन बियाणं टाकण्याची सोय उपलब्ध आहे.

          * टोकण यंत्राच्या साह्याने आपण सोयाबीन ,तूर, मक्का, हरभरा ,वटाणा ,शेंगदाणा; राजमा, गहू, ज्वारी ,बाजरी ,भात जसे की धने मेथी यांचे झुबके झुबके आपण टाकू शकतो. 


    👉टोकण यंत्राचे प्रकार  :  

       १ .  बियाणे टोकण यंत्राचे मुख्यत्वे दोन प्रकार आहेत ते म्हणजे पहिला प्रकार फक्त बियाणे टोकन करता येते दुसरा प्रकार आहे त्यामध्ये खत व बियाणं एकत्र टोकन करता येतं .      
    
       २. टोकन यंत्राचा वापर आपण बेड वरती, सरी वरती ,धाम्यामध्ये, साऱ्यामध्ये ,फडकीमध्ये तसेच प्लेन शेतात  पण करू शकतो.

 


टोकण यंत्र घरपोच पाहिजे असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क करा .. 

                        खरेदी साठी   संपर्क  करा  : ८२०८४४१८१९

 
click here👉    whatsapp
                         
          







       



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)